Month: May 2021
-

दिवस उजाडला | लसींसाठी लागल्या रांगा ; तर स्टाफ म्हणतोय डॉ..
Big 9 News Network आज एक मे, महाराष्ट्र दिनी राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी आपल्याकडे फक्त तीन लाख लसींचा साठा उपलब्ध आहे तरीही उद्यापासूनच लसीकरण सुरू केले जाईल, लसीकरण केंद्रावर गर्दी करून या केंद्रांचे कोरोना प्रसारक मंडळ होऊ…