Day: June 1, 2021
-
ग्रामीण | आज बरे झाले 887; तर नवे बाधित 527
Big9news Network आज दि.1 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 527 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे. आज मंगळवारी 1 जून रोजी ग्रामीण भागातील 527 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 302 पुरुष तर 225 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 887…
-
शहर | आज बरे झाले 55; तर नवे बाधित रुग्ण 32
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 55 जण बरे झाले परंतु 2 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.1 जून रोजी कोरोनाचे नवे 32 रुग्ण आढळले असून यामध्ये 16 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे.…
-
शहर | व्यापाऱ्यांसाठी होणार अनलॉक ? -अजित पवारांनी घातलं लक्ष
BIG 9 NEWS NETWORK ग्रामीण भागाच्या मानाने शहरातील कमी होणारा कोरोना संसर्ग, व्यापाऱ्यांचा वाढता दबाव, अर्थचक्रात अडकलेली शहराची परिस्थिती, व्यापारी संघटनांची पत्रकबाजी, आणि सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी घेतलेला पुढाकार यामुळे सोलापूर शहर व्यापाऱ्यांसाठी अनलॉक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर शहर सर्व व्यापारासाठी अनलाॅक करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमदार संजय शिंदे व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष…
-
लॉकडाऊन | शहरात आजपासून आदेश लागू ; वाचा सविस्तर
राज्यात 15 जून पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार काही जिल्ह्यांमध्ये अंशतः सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था यानुसार नियम व अटी मध्ये बदल करण्यात आले. सोलापूर शहरात महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी काल मध्यरात्री आदेश लागू केले.
-
ग्रामीण | आदेश लागू ; काय राहणार सुरु,तर काय असेल बंद,वाचा सविस्तर
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल मध्यरात्री आदेश लागू केले आहेत.