Day: June 13, 2021
-
ग्रामीण | आज बरे झाले 488; तर नवे बाधित 379
Big9news Network आज दि.13 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 379 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे. आज रविवारी 13 जून रोजी ग्रामीण भागातील 379 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 229 पुरुष तर 196 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 488…
-
शहर | आज 2435 अहवाला प्राप्त; बरे झाले 19 तर नवे बाधित रुग्ण 6
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 19 जण बरे झाले परंतु 1 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज शनिवारी दि.13 जून रोजी कोरोनाचे नवे 6 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 3 स्त्रियांचा समावेश आहे.…
-
भावी नगरसेवकाची माफी मागा ! शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Big9news Network बाळे भागातील आरोग्य केंद्र गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या चर्चेत होते. कधी लस उपलब्ध नसणे, तर पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांचे लसीकरण, महावितरण कर्मचाऱ्यांचा लसीकरण वाद ,पॉझिटिव्ह रिपोर्टबद्दल संशय, आरोग्य केंद्रात सोयी- सुविधा नसणे अशी एक ना अनेक कारणे त्याच्यासोबत होती. सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बाळे या परिसरातील सामाजिक,राजकीय कार्यकर्ते आनंद भवर यांनी येथील…
-
महापालिका आयुक्तांनी केले नवे आदेश ; वाचा सविस्तर
Big9news Network कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आज रविवारी नवीन आदेश लागू केले आहेत. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना.
-
यंदाही शाळेला लागणार नाही मुहूर्त !.. शाळेतील इंट्रीला विद्यार्थी, शिक्षण मुकणार
शाळेचा पहिला दिवस… उन्हाळी सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणीची भेट होणार…पुन्हा शाळेची घंटा ऐकू येणार …रांगेत उभे राहून राष्ट्रगीताने शाळेची लवकर दिसण्याची शक्यता कमी आहे. अजून दोन ते तीन महिने प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्ष 15 जून पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचा प्रवेश…
-
अवघी बारा वर्षाची मुलगी झाली माता ; पंढरपुरातील दुर्दैवी घटना
Big9news Network सोलापुरातील पंढरपुरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेली आहे. पंढरपूर शहरातील एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शनिवारी बालकाला जन्म दिला. या बालकाचा पिता कोण हेही या मुलीला माहिती नाही. पंढरपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. पोलीस सूत्रांनुसार, या अल्पवयीन मुलीवर अज्ञात…
-
#Boycott kareena khan ; करीनावर नेटिझन्स संतापले,हे आहे कारण
Big9news Network सीतेच्या भूमिकेवरून करीना खान कपूर ट्विटरवर ट्रोल होत आहे. रामायण या येणाऱ्या बहुचर्चित मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये सीतेची भूमिका करीना कपूर करणार आहे अशी माहिती ट्विटरवरून कळताच नेटकर यांनी बॉयकॉट करीना खान हा ट्रेण्ड सुरू केला आहे. बॉलीवूड मध्ये रामायण वर आधारित 1 बिग बजेट प्रोजेक्ट येत असून यामध्ये करीना कपूरला सीतेच्या मुख्य भूमिका…
-
जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन
Big9news Network सोलापूर (प्रतिनिधी) मराठा समाजाचे आंदोलन हे आक्रमक असेल. जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे. या राज्य सरकारला झुकवल्या याशिवाय आता मराठा समाज गप्प बसणार नाही, असे मत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. कोर्टामध्ये मराठा समाजाची बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी…