Day: June 17, 2021
-
शहर | आज 1611 अहवाल निगेटिव्ह; तर नवे बाधित रुग्ण 5
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 8 जण बरे झाले परंतु 3 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.17 जून रोजी कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले असून यामध्ये 4 पुरुष तर 1 स्त्रियांचा समावेश आहे.…