Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 8 जण बरे झाले परंतु 3 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.


सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.17 जून रोजी कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले असून यामध्ये 4 पुरुष तर 1 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 1937 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1611 निगेटिव्ह तर 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 8 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *