Day: July 14, 2021
-
सही रे सही | मोदी सरकार विरुद्ध 1 कोटी ‘साक्ष’ ; कॉंग्रेसचे आंदोलन..
केंद्र सरकारच्या विरोधात सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. महागाईच्या विरोधात आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनतेचे जीवन असह्य झाले आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा उद्रेक म्हणून आंदोलन हाती घेत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा…