Day: August 3, 2021
-
बस्स आता..! थेट पंतप्रधान,मुख्यमंत्री यांना साकडे ;स्मार्टसिटी कामाची चौकशी,CEO ढेंगळे-पाटील यांना…
स्मार्टसिटी निकृष्ट दर्जेच्या कामाची शासनस्तरावर चौकशी करण्याबाबत शहरातील रस्त्याच्या बाजूचे न बुजलेले खड्डे इलेक्ट्रिक, टेलिफोन यांच्या वायरिंग अंडरग्राऊंड न टाकल्याने फुटपाथचे काम अर्धवट सोडून दिले आहे. शहरातील काही भागात रस्ते पूर्ण झाले तरी 30% लहानमोठी कामे शिल्लक राहिले आहेत. काही ठिकाणी उंची वाढवल्याने पावसाळ्यात पाणी दुकान व घरात घुसत आहे. काही ठिकाणी 30 फुटाचा रास्ता…