Day: September 2, 2021

  • शुक्रवारी | केवळ गर्भवती महिला,स्तनदा मातांना मिळणार लस

    शुक्रवारी | केवळ गर्भवती महिला,स्तनदा मातांना मिळणार लस

    Big9news Network सोलापूर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह निमित्त दि. 03/09/2021 रोजी शहरातील गर्भवती व स्तनदा मातासाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महत्त्वाचे… कोव्हिड 19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी कोव्हॅक्सीन अथवा कोव्हिशिल्ड लसीचे 2 डोस घेणे गरजेचे आहे. कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर…

  • महापालिका आरोग्याधिकारी पदी डॉ.बसवराज लोहारे

    महापालिका आरोग्याधिकारी पदी डॉ.बसवराज लोहारे

    Big9news Network सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे डॉ.बसवराज रंगनाथ लोहारे यांनी आरोग्याधिकारी पदाचा पदभार दिनांक २/९/२०२१रोजी ग्रहण केला.त्यानंतर आरोग्य अधिकारी यांनी महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांची भेट घेतली. डॉ. बसवराज लोहारे यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषद येथील टेंभुर्णी प्रा.आ.केंद्र येथे ५ वर्षे वैद्यकिय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. तदनंतर ग्रामीण रुग्णालय, पनवेल…

  • सोलापूर | अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे

    सोलापूर | अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे

    Big9news Network सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांची सातारा हून बदली झाली आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची नाशीक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाले नंतर त्यांचे रिक्त पदावर संतोष धोत्रे यांची बदली झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री संतोष धोत्रे यांनी…