Day: September 25, 2021
-
Breaking | वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पोलीस कर्मचाऱ्यास चिरडले ; जागीच मृत्यू
मंगळवेढा/प्रतिनिधी एका वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मंगळवेढ्यातील एका पोलिसाला चिरडले आहे. ही घटना शिरशी ता.मंगळवेढा येथे आज सकाळी 10 वाजता घडली आहे. या मध्ये पोलिस कर्मचारी गणेश सोलनकर मयत झाले आहेत. डी.वाय.एस.पी. पाेलीस स्टेशनला हजर झाले असुन गुन्हा दाखल प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे पाेलीस सुत्रांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी – शिरशी मार्गावर हॅटसन डेअरी जवळ…
-
भाजपा युवा मोर्चाचे आरोग्यमंत्री यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
भाजपा युवा मोर्चाचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आरोग्य भरती परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने भाजयुमो आक्रमक विद्यार्थ्यांचा मानसिक व आर्थिक छळ केल्याचा भाजयुमोचा आरोप भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर बस स्थानक येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या भरतीची परीक्षा ऐनवेळी रद्द करून विद्यार्थ्यांना…