Day: October 15, 2021
-
ब्रेकिंग | एसटी प्रवासी बसला टँकरची जोरदार धडक ; आज सकाळची घटना
Big9news Network महेश हणमे/ 9890440480 आज सकाळी साधारण सातच्या नंतर पंढरपूर तिऱ्हे मार्गे सोलापूर या प्रवासी वाहतूक बसला एका टँकरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने टॅंकरचे मोठे नुकसान झाले आहे, तर प्रवासी वाहतूक बस दुभाजकावर चढली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज शुक्रवार 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी बी. एम. टी कॉलेज समोर ही दुर्घटना झाली. …
-
Photo |दसऱ्याच्या निमित्ताने विठ्ठलाच्या मंदिरात मनमोहक फुलांची सजावट
Big9news Network आजच्या शुभदिनी श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन शुक्रवार दि- १५ ऑक्टोबर २०२१ श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विजयादशमी दसरा निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसराची शोभा वाढली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या मंदिरात आज विजयादशमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल व…