Day: October 18, 2021

  • संजय उर्फ ‘तात्या’उपाडे याच्या MPDA बाबत कोर्टाचा निर्णय

    संजय उर्फ ‘तात्या’उपाडे याच्या MPDA बाबत कोर्टाचा निर्णय

    MH13 News Network संजीव उपाडे यास एमपीडीए अंतर्गत केलेल्या स्थान बदलीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयात रद्दबातल सोलापूर दि:- संजीव उर्फ संजय नागनाथ उपाडे वय वर्षे 34,रा:- संतोष नगर,बाळे,सोलापूर याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गत पोलीस आयुक्तालय सोलापूर यांनी केलेला स्थानबद्धतेचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय न्यायमुर्ती श्री.एस. एस.शिंदे व श्री.एन. जे.जमादार यांनी रद्द केला. यात हकीकत अशी…

  • FIRST IN INDIA | ‘इलेक्ट्रिक बस’चे ठाकरे सरकारसमोर प्रिसिजनचे सादरीकरण…

    FIRST IN INDIA | ‘इलेक्ट्रिक बस’चे ठाकरे सरकारसमोर प्रिसिजनचे सादरीकरण…

    MH13 NEWS NETWORK प्रिसिजन समूहाने नुकतीच भारतातील पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे.सोलापुरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.इंधनाच्या वाढत्या किंमती,वाढणारे प्रदूषण ,ग्लोबल वार्मिंग आणि काळाची पावले ओळखून रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची गरज असणार आहे .त्याच त्याच पार्श्वभूमीवर समूहाचे सर्वेसर्वा यतीन शहा यांनी आज राज्य शासनासमोर आपल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचं सादरीकरण केलं. मुंबईतील सह्याद्री शासकीय…

  • सोलापूर विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन साजरा

    सोलापूर विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन साजरा

    Big9news Network वाचन आणि लिखाणामुळेच मानवाचा विकास झाला आहे. वाचनाच्या प्रेरणेमुळेच मानवाने प्रगल्भ बनून प्रगती केली आहे, मात्र सध्या तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे वाचन व लिखाण संस्कृती लोप पावत चालली आहे. भविष्यासाठी ही बाब धोकादायक आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘वाचनकट्टा’ संस्कृती रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले. सोमवारी, पुण्यश्लोक…