Day: November 4, 2021
-
आता…पूर्व भागात पण होणार अद्ययावत ‘चौपाटी’ ; खवय्यांसाठी खाऊगल्ली
पूर्व भागात होणार अद्ययावत चौपाटी मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांची माहिती ः चौपाटीच्या क्राँकीटीकरणाचे उद्घाटन सोलापूर ः प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्व भागात नवी अद्ययावत चौपाटी तयार करण्यात येत आहे. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निधीतून होत असलेल्या या चौपाटीच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सोय उपलब्ध होईल असे महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनच्याशेजारील रस्त्यावर…
-
Diwali Lakshmi pujan | यंदा दिवाळीला असे करा लक्ष्मीपूजन , जाणून घ्या बीज मंत्र, मुहूर्त, पूजा पद्धत
Big9news Network दिवाळी म्हणजे चैतन्य ,दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण.! हिंदू समाजामध्ये दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन मुहूर्त असून देशभरात आणि देशाच्या बाहेर ही लक्ष्मीचे पूजन करण्यात येईल. हिंदू पंचांगानुसार, दीपावलीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला म्हणजेच ०४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. दीपावलीच्या दिवशी रिद्धी-सिद्धी दाता गणेशाची आणि देवी लक्ष्मीची…