Day: November 24, 2021
-

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार
Big9News Network समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत. या…
-

लसवंत सोलापुरी | जिल्ह्यातील 31 लाख 45 हजार ; प्रशासनाला करावे सहकार्य – जिल्हाधिकारी
Big9news Network जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेस सुरुवात झालेली असून दिनांक 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 लाख 55 हजार 640 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 89 हजार 474 इतकी आहे. तरी…
-

चिमणी | पाडकामसाठी प्रशासनाची तयारी; विमानसेवेसाठी सामाजिक संस्थांची मोर्चेबांधणी…
Big9news Network १८ नोव्हेंबर रोजी डॉ.संदीप आडके व त्यांच्या सोलापूर विचार मंचच्या बहुसंख्य सभासदांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोमपा आयुक्त पी शिवशंकर व पोलीस आयुक्त बैजल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९० मीटर उंचीची बेकायदा को-जनरेशन चिमणी पाडून टाकून होटगी रोड विमानसेवा सुरू होण्यासाठी त्वरित हालचाली करण्याबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.…