Day: December 6, 2021
-
आता..मिटणार कपडे धुण्याची,इस्त्री ची समस्या ; ही बातमी आहे खास
Big9news Network अबीर टेक्नोकॉर्प ही एक सोलापुरातील उदयन्मुख नवीन टेक्नो व्यवसाय करणारी कंपनी आहे. कोविड च्या काळात आणि बदलत्या ऑनलाईन व्यावसाय प्रणाली आणि त्याची वाढती मागणी लक्षात घेऊन धुलाई नावाने एक ऑनलाईन अप्लिकेशन घेऊन येत आहे. ह्या प्रणालीने कपडे धुण्यापासून इस्त्री ड्रायक्लिनिंग व तसेच प्रीमियम लॉन्ड्री सर्विस देता येतात संपूर्ण अद्यावत अशी प्रणाली व त्या…
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन; राष्ट्रपती चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
Big9news Network भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई…
-
“वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे” – राज्यपाल कोश्यारी
Big9news Network रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्रात समर्पक भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे असल्याचे सांगून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला डॉक्टरांचे त्यांच्या समाजकार्याबद्दल अभिनंदन केले. आज राजभवन येथे मेडीक्वीन या महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असलेल्या संस्थेतर्फे राज्यभरातील समाजकार्य करणाऱ्या…
-
“आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत, त्यामागे डॉ. आंबेडकर यांचे अमूल्य योगदान”- मुख्यमंत्री ठाकरे
Big9news Network भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ…
-
महामानव डॉ. आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
Big9news Network भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री…