Month: April 2022

  • शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर

    शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर

      सोलापूर,दि.29  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ते पहिल्यांदाच  मोहोळ विधानसभा मतदारसंघात येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे  असा आहे दौरा..       शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता लोकनेते कारखाना मैदान, मौजे अनगर,  ता. मोहोळ येथे आगमन.  सकाळी 10.00 वाजता शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. या ठिकाणी अनगर नगरपंचायतीच्या स्थापने निमित्त कृतज्ञता मेळावा…

  • Breaking | चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा  -मुख्यमंत्री ठाकरे

    Breaking | चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा -मुख्यमंत्री ठाकरे

    चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना सोलापूर,दि.27 : राज्यात चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्लीसह अन्य पाच राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, महाराष्ट्रात चौथी लाट येण्यापूर्वी सर्व बाबतीत सज्ज रहा, मास्क सक्तीचा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त,…

  • ‘त्या’ लाचप्रकरणी सहायक विद्युत निरीक्षकाला…

    ‘त्या’ लाचप्रकरणी सहायक विद्युत निरीक्षकाला…

    सोलापूर येथील विद्युत विभागातील सहाय्यक विद्युत निरीक्षक फैजुलअली मेहबूब मुल्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे विद्युत ठेकेदार परवाना मिळण्यासाठी रक्कम रुपये बत्तीस हजार लाच मागितली असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. तक्रारदार व आरोपी मुल्ला यांच्या लाचेच्या रक्कमे संदर्भात बोलणी होऊन लाचेच्या रकमे पैकी सुरुवातीस रक्कम रुपये 15000/- लाच देण्याचे ठरले. त्यानंतर सदर लाचेची रक्कम…

  • आता …सैनिकांच्या प्रलंबित कामाचा होणार निपटारा ;अमृत जवान अभियान 2022

    आता …सैनिकांच्या प्रलंबित कामाचा होणार निपटारा ;अमृत जवान अभियान 2022

    अमृत जवान अभियान 2022 देशाच्या सिमेचे रक्षण करत असताना सैनिकांना गावाकडील वैयक्तिक व कौटुंबिक कामांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये माजी सैनिक, शहीद जवानांच्या विधवा, सेवेत कार्यरत सैनिकांची कामे प्रलंबित राहतात. सैनिकांची सेवा व समर्पण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी 1 मे ते 15 जून 2022…

  • solapur | नितीन गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

    solapur | नितीन गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 60 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली तर कामे सुरू होणार आहेत. रस्त्यांच्या विकासाबरोबर रस्त्याच्या कडेला पाण्याचे स्त्रोत देखील येत्या काळात निर्माण होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर- विजयपूर, सोलापूर-सांगली आणि सोलापूर-अक्कलकोट असे तीन राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण श्री. गडकरी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे…

  • Accident | मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

    Accident | मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

    सोलापूर – हैदराबाद रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठा भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य काही जण गंभीर जखमी आहेत. ईनोवा गाडीचा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी पाहणार्‍या लोकांचे म्हणणे आहे. सोलापूर हैदराबाद रोड वरील मार्केट यार्ड परिसरातील सर्व्हिस रोडजवळ हा अपघात झाला. दोन क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर…

  • वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमालेचे आयोजन

    वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमालेचे आयोजन

    प्रा. डॉ. भीमराव पाटील, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व प्रा. विजय पोहनेरकर यांची हजेरी सोलापूर : जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापुरात बसव व्याख्यानमालेची सुरुवात करणाऱ्या वीरशैव व्हिजनच्या तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यंदाचे आठवे वर्ष असून यावर्षीचे…

  • उत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंगवर भर द्या – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

    उत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंगवर भर द्या – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

    5 व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शनाच्या घोषणापत्राचे लॉचिंग नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात संपन्न देशभरातील गारमेंट उत्पादकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवावा उत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंग वर भर दया नितीन गडकरी सोलापूर:(प्रतिनिधी) सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा संकल्प आहे की 2030 पर्यंत संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची ओळख एकसमान सोर्सिंग हब म्हणून करायची आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार…

  • उड्डाणपूल | ताबडतोब मंजुरी पण…आमच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले  -आ. देशमुख यांची स्पष्टोक्ती

    उड्डाणपूल | ताबडतोब मंजुरी पण…आमच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले -आ. देशमुख यांची स्पष्टोक्ती

    सोलापूर : सोलापूरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या दोन मागण्या केल्या. यामध्ये विशेष करून शहरातील दोन उड्डाणपूलांचा मुद्दा त्यांनी मांडला हे दोन्ही उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून करावे अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली. आज सोलापुरात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोट्यवधींच्या…

  • गडकरी साहेब, आमच्याकडे लक्ष द्या ! दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको

    गडकरी साहेब, आमच्याकडे लक्ष द्या ! दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको

    दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर येथील सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वडकबाळ येथील सीमा नदीवर व टाकळी येथील भीमा नदीवर पूलाजवळ बॅरेजेस बांधण्याचे काम लवकरात लवकर बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी सभापती गोपाळराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सोलापूर विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी…