Month: March 2023
-

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री
Big9 News नंदुरबार, जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या भूमीपूजनावेळी पालकमंत्री डॉ. श्री. गावित बोलत…
-

यार्डात 500 आणि शासनाचे 300, दर जाऊ द्या,’अनुदान ‘तरी मिळेल ;
Big9 News गेल्या महिन्याभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. सध्या कांद्याला सरासरी पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे त्यात शासनाकडून तीनशे रुपये मिळणार आहे त्यामुळे आजही सोलापूर बाजार समितीत 700 ते 800 ट्रक कांद्याचे आवक आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते लासलगावच्या कांदा मार्केटला मागे टाकत सोलापूर नी देशात नाव केले…
-

राग आणि वादातून मेहुण्यावर चाकूने हल्ला…
Big9 News दारूच्या व्यसनापायी पत्नीशी सतत भांडण करणाऱ्या पतीने स्वतःच्या मेव्हण्यावरच चाकूने नाकावर गळ्यावर वार केल्याची घटना सोलापुरातील मोहोळ तालुक्यात घडली. नितीन सोनटक्के हा सतत पिऊन वाद घालायचा तो बुधवारी पिऊन आला आणि त्यांच्या दोघांमध्ये वादावाद निर्माण झाली त्या वादामुळे पत्नी मुलांना घेऊन माहेरी आली होती. यानंतर गुरुवारी सायंकाळी नितीन हा पत्नी राहत असलेल्या मेव्हण्याच्या…
-

एकाच रात्री दवाखाना, मेडिकल, बंद घरे फोडणारा अटकेत ; 64 तोळे सोने…
Big9 News सांगली गुन्हे शाखेची धडक कारवाई सांगली जिल्हयात एकाच रात्रीत सलग मेडीकल, हॉस्पिटल व बंद घराची कुलूपे तोडुन होणाऱ्या अव्हानात्मक चोरीच्या गुन्हयांबाबत मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना…





