Month: March 2023
-

रेल्वेची धडक बसून तरुण जागीच मरण पावला
Big9 News हेडफोन घालून रोड ओलांडताना रेल्वे खाली चिरडून जीव गमावला कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना, तरुणाला रेल्वे आल्याचे समजलेच नसल्याचे रेल्वे पोलिसांनी प्रथम दर्शनी दर्शनास आले आहे रेल्वे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याचे नाव जयेश किशोर जाधव वय ३२,जुना कासेगाव रोड, पंढरपूर असे असल्याचे समजले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी…
-

बाईक वर बसले सहा जण ; पिकप ने उडवले५ठार
Big9 News लग्नकार्यासाठी पूर्वतयारीस घराकडे निघालेल्या शेतमजुराच्या दुचाकीला भर धाव वेगातील मालवाहू टेम्पो ने उडवले त्यामध्ये पाच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नगर कल्याण महामार्गावर आळी परिसरातील लवणवाडी येथे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली आहे मृतात दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. नितीन शिवाजी मधे, सुनंदा रोहित मधे,गौरव रोहित मधे, आर्यन सुहास…
-

बापट यांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला :चंद्रकांत पाटील
Big9 News आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बापट हे मागील दीड वर्षांपासून पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. बापट यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता…
-

अदानी – मोदी प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर कारवाई :- आ. प्रणिती शिंदे
Big9 News सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हुक़ूमशाही मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्टेशन जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या पदाधिकारी…
-

सोलापूर जिल्ह्याच्या विकासार्थ’ तीर्थक्षेत्र’ जिल्हा म्हणून घोषित करा…
Big9 News सोलापूर जिल्ह्याच्या विकासार्थ तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत केली मागणी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी सर्वप्रथम लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली. खा. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मंगळवारी संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या…




