Day: April 27, 2023
-
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद ;
Big9 News छत्तीसगडच्या दंतेवाडा मध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी जवानांच्या मार्गावर भू सुरंग पेरले होते.आणि नक्षलवादी विरोधी मोहिमेतील हे जवान अरणपूर मार्गे परतत असताना हा भूसुरंगाचे स्फोट घडवण्यात आले . त्यामध्ये दहा जवान आणि वाहनचालक असे एकूण 11 जवान शहीद झाले. सर्व जवान माईन प्रोटेक्टेड वेहिकल मध्ये होते. मात्र नक्षलींनी घडवलेल्या स्फोटाची…
-
विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार
Big9 News महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील” अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. …