Month: April 2023
-

वीरशैव व्हिजनतर्फे नवव्या वर्षीही बसव व्याख्यानमाला
Big9 News सोलापूर जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या नवव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प मंगळवार (दि. 18) प्रा. जयवंत आवटे (सांगली) हे ‘तिमिरातून तेजाकडे’ या विषयावर गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक…
-

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री
Big9 News मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई ते…
-

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट;
Big9 News राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा…
-

चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Big9 News भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज रात्री दादर येथील चैत्यभूमी येथे…
-

डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Big9 News आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल हा परवलीचा शब्द झाला आहे. जग ज्या वेगाने पुढे जात आहे त्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मिहान सेझ मधील टेक महिंद्राच्या डिजिटल तंत्रज्ञानविषयक सेवा…
-

चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील अशोक स्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Big9 News चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या…
-

एकही पाडा, घर वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी
—
by
Big9 News जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावे, घरांसाठी शाश्वत स्वरूपाची पाणी योजना निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकही पाडा, गाव, घर वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना आज पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या…
-

सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३’ चा शुभारंभ
Big9 News मुंबई, सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी देशातील सर्वात मोठे सागरी साहसी जलतरण अभियान ‘महास्वीम 2023’ चे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आज मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या अभियानांतर्गत गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी हा 16 किलोमीटरपर्यंतचा प्रवास देशभरातील जलतरणपटू पोहून पूर्ण…
-

दापचेरी दुग्ध प्रकल्पाच्या जमिनीची मोजणी पूर्ण करण्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांचे निर्देश
Big9 News दापचेरी (जि.पालघर) येथे दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने दुग्ध व्यवसाय विकास, महसूल, भूमी अभिलेखच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण जमिनीचा सर्व्हे करून मोजणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित दुग्ध व्यवसाय विकास आढावा बैठकीत मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले…
-

जागतिक कला दिन व विश्व हास्य कलाकार चॉर्ली चॉप्लीन यांची १३५ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*
Big9 News सोलापूर विश्व हास्य कलाकार चॉर्ली चॉप्लिन स्पेन्सर चॉप्लीन यांचा जन्म १६ एप्रिल १९८९ रोजी झाला होता. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पुर्ण विश्व युध्दमय असताना एक अवलिया चॉर्ली सर्व विश्वाला हसवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांच्या त्या अदाकारी पुर्ण विश्वाला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडत होत्या. त्याच कलाकाराची आज १३५ वी जयंती असून त्यांच्या…