Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

आज दि.22 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1355 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज शनिवारी 22 मे रोजी ग्रामीण भागातील 1355 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 789 पुरुष तर 566 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2036 आहे. यामध्ये 1199 पुरुष तर 837 महिलांचा समावेश होतो. आज 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9748 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8393 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *