उद्या सोलापुरात ‘या’ केंद्रात होणार लसीकरण…

Big9news Network

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असून सोलापुरात उद्या खालील लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.