Breaking | आजची IPL मॅच झाली रद्द..

Big 9 News Network

एकीकडे कोरोना चे संकट संपूर्ण देशावर घोंघावत असताना आयपीएल मॅच खेळली जात होती.

कोलकत्ता टीमचे दोन खेळाडूचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आजची होणारी KKR v/s RCB मॅच रद्द झाली आहे. स्टार स्पोर्ट्स वरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि अहमदाबादमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात  आज सोमवारी होणारा आयपीएल सामना वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन केकेआर खेळाडूंच्या कोरोना पॉझिटिव्ह चाचणीनंतर पुढे ढकलण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या एका सूत्रांनी सांगितले.