Big9news Network
आज दि.31 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 406 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज सोमवारी 31 मे रोजी ग्रामीण भागातील 406 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 244 पुरुष तर 162 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1341 आहे. यामध्ये 834 पुरुष तर 507 महिलांचा समावेश होतो. आज 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 3887 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3481 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply