Big9news Network
सोलापुरातील पोलीस अधिकारी यांच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने नुकतेच बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब हरिश्चंद्र काकडे यांची बदली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण अश्रुबा मिसाळ ,आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस ठाणे,
अतिरिक्त कार्यभार - सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील तेजराव इज्जपवार बार्शी शहर पोलीस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मधुकरराव घोळकर माळशिरस पोलिस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी गोपाळराव राजूलवार सांगोला पोलीस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय चितरंजन पोरे स्थानिक गुन्हे शाखा
- सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश काशिनाथ जगताप, आर्थिक गुन्हे शाखा
- सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप नागनाथ पवार बीडीएस पथक सायबर पोलिस ठाणे, अतिरिक्त कार्यभार
त्यात सोबत पोलीस उपनिरीक्षक या पदावर बदली झालेले –
- पोलिस उपनिरीक्षक शैलेश रघुनाथ खेडकर ,स्थानिक गुन्हे शाखा,
- पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नागनाथ जाधव ,सोलापूर तालुका पोलीस ठाणे.
अधिकाऱ्यांनी तत्काळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहावे असे आदेश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.