Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

आज दि.9 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 485 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज बुधवारी 9 जून रोजी ग्रामीण भागातील 485 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 277 पुरुष तर 208 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 345 आहे. यामध्ये 199 पुरुष तर 146 महिलांचा समावेश होतो. आज 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 12,203 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 11,718 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *