Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर शहरात आज रविवारी दि.18 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 32 रुग्ण आढळले असून यामध्ये 19 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7 इतकी आहे.

आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 732 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 700 निगेटीव्ह आहेत.

आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,474 असून एकूण मृतांची संख्या 619 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 349 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10,506 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *