राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्याच सोबत संपर्कात आल्याने काळजी घेण्याचे आवाहन ट्वीट करून करण्यात आले आहे.


 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.