आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी मुरली भगवान नवले (वय -52) आणि जिजाबाई मुरली नवले (वय-47) मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड यांच्या उपस्थितीत पार पडली.