MH13 News Network
गोध्रा जळीतकांड आणि त्या नंतरच्या दंगलींबाबत तीस वर्षे झाली आहेत पण त्या मागचे राजकारण आणि चर्चा अजूनही घडत असताना आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोध्रा जळीतकांडाविषयी एक गंभीर दावा केला आहे. तसेच, मुस्लीम समाजाला भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.त्यामुळे यातून पुन्हा एकदा धार्मिक मुद्द्यावर राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.