Latest Post

Рейтинг Букмекеров Рейтинг Букмекерских Контор%3A Лучшие Букмекерские Конторы 2024 Онлайн подробный Сайтов Бк отзыва Пользователе Ücretsiz Casinos Oyunları

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती त्यांनी स्वतःहून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

 

त्यांनी असं केलं आवाहन

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.

I have tested COVID positive.

Whilst I am doing fine, I am taking appropriate medical advice and hope to recover soon. I shall be undertaking my duties via video-conference.

I request those who have come in contact with me recently to be observant and self-isolate. 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *