पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम
Big9 News पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचाRead More
Big9 News पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचाRead More
Big9 News नंदुरबार, जिल्ह्यात सिंचनासाठीRead More
Big9 News हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’द्वारे हिंदूंची एकमुखी मागणी !Read More
Big9 News प्रिसिजनमध्ये महिला दिनानानिमित्त “एका पेक्षा एक” एकपात्री बहुरूपीRead More
Big9 News नात्याची ओढ आजही सोलापूरकडे खेचते : मंगेश कुलकर्णीRead More
Big9 News कलापथक, वासुदेव, पोतराज, लावणी अशा अनेक लोककला ग्रामीणRead More
MH 13 News Network इमेज वेल्फ़ेर अचिव्हर्स फोरमRead More
भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्णRead More
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोलापूरच्या वतीने हा कार्यक्रम अत्रेभक्त कै. वा. गो. काटकर यांच्या कुटुंबीयांच्या सहयोगाने आचार्य अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला असून प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात हास्यकवी बंडा जोशी हे उपस्थित राहाणार आहेत. “आचार्य अत्रे विनोदकारांची प्रेरणा” या विषय बंडा जोशी यांच्या हास्यकवितांनी सोलापूरकरांना हास्य- विनोदाची मेजवानी मिळणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक- १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ६ वाजता वा. का. किर्लोस्कर सभागृह, हि. ने. वाचनालय, सोलापूर येथे संपन्न होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष किशोर चंडक व प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड यांनी केले आहे.
Marathi Actor Pradeep Patwardhan Died : मोरूची मावशी या नाटकातीलRead More