Category: कला/संस्कृती
-
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अभिवादन
Big9 News सोलापूर – भारतीय संविधानाच्या चौकटीत सर्व जातीधर्माच्या मानवाला समान संधी आणि समान हक्क अधिकार स्वाधीन करून हम सब एक है हे तत्व अवलंबिले. त्यामुळेच आज रमजान महिनाचे रोजे असूनही मुस्लिम मावळे मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत असे मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल- राज्यपाल रमेश बैस
Big9 News दादरच्या इंदू मिल येथे होत असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. दादरस्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. …
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
Big9 News भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधासभेचे माजी सदस्य रामभाऊ गुंडीले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव विलास आठवले, उप सचिव ऋतुराज कुडतरकर, उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या…
-
मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Big9 News भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
-
वीरशैव व्हिजनतर्फे नवव्या वर्षीही बसव व्याख्यानमाला
Big9 News सोलापूर जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या नवव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प मंगळवार (दि. 18) प्रा. जयवंत आवटे (सांगली) हे ‘तिमिरातून तेजाकडे’ या विषयावर गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक…
-
चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील अशोक स्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Big9 News चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या…
-
शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामींचे दर्शन.
Big9 News राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त मंडळीच्या अधिपत्याखाली आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी केसरकर यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त…
-
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन
Big9 News पुणे दि. ११ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक… देशाचे संविधान… ऐतिहासिक शांतीवन ही भव्य वास्तु…
Big9 News प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘शांतीवन’येथील संशोधन केंद्राचे १३ एप्रिलला आभासी पद्धतीने लोकार्पण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिचोली गावातील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने लोकार्पण होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह…
-
जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
Big9 News महापुरुषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक असून महापुरूषांच्या विचारांची कास धरूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जत येथे बोलताना केले. जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील,…