Category: कला/संस्कृती
-
राजा माने यांना “न्यूज मेकर्स अचिव्हर्स “राष्ट्रीय पुरस्कार जाहीर”
Big9 News १ हे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण”अफ्टरनून व्हॉइस”या माध्यम समुहाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा “न्यूज मेकर्स अचिव्हर्स ” राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ संपादक,लेखक ,माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान केला…
-
शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती
Big9 News महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी शरयू नदीवरील विशेष महाआरती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन…
-
पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत “उत्सव महासंस्कृतीचा” चे आयोजन
Big9 News राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या कलेच्या विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने दि.१० एप्रिल २०२३ रोजी कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये एक लक्ष,…
-
ईस्टर निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा
Big9 News ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण आजही सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
-
पारंपरिक खेळ खेळण्याकरिता मुलींसाठी स्टेडियम उभारणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Big9 News क्रीडा क्षेत्रात आपले राज्य पुढे जावे व राज्यात चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त आपल्या जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर क्रीडा संकुल, बल्लारपूर क्रीडा संकुल आणि सैनिक शाळेत हे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आले आहेत. आता चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र तयार होत असून या उपकेंद्रात…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
Big9 News महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन…