Category: गुन्हे
-

दौंड येथे ‘वरिष्ठ स्तर दिवाणी ‘तर अमरावती येथे ‘कौटुंबिक’ न्यायालयासह पदांना मान्यता
Big9 News पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करण्यास व त्याकरिता पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी १६ नियमित पदे व ४ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहें. अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक ती पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
-

बार्शी येथे टेम्पोतून निघालेला २२ पोती ओला चंदन पकडला! दोघे अटकेत*
Big9 News सोलापूर बार्शी शहरात पोस्ट चौकातून २२ पोती ओला सुंगधी चंदन घेऊन निघालेला टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. पकडलेले चंदन १ लाख ९७ हजार २०० रुपयांचे असून याप्रकरणात पोलिसांनी दोघांना पकडले आहे. परवेज बशीर सय्यद (वय ४४, रा. अन्वर कॉलनी, कागेकोडमेगे, भद्रावती, तालुका भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि नितीन गोरख राऊत (वय ४३, रा. सर्जापूर,…
-

पोलीस आयुक्तालय परिसरातच महिलेकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
Big9 News सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारीसकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. उजमा याकूब पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घरगुतीवादातून अंगावर पेट्रोल ओतून त्या महिलेने पोलीस आयुक्तालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेसताब्यात घेऊन…







