Category: गुन्हे
-

हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून डोक्यात फोडली बीअरची बाटली
MH13 News Network सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात अनोळखी तिघांनी बीअरची बॉटल फाेडून तरूणाला जखमी केले. यात कुणाल सुर्यकांत कसबे ( वय ३८, रा. मीरनगर, जुळे सोलापूर) हा तरूण जखमी झाला आहे. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कसबे हा हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन एका टेबलवर बसला…
-

सोलापूर, धाराशिव, कर्नाटक येथील मोटरसायकल चोरी उघडकीस
Big9 News स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कारवाई सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, कर्नाटका येथील मोटार सायकल चोरीचे गुन्हयांची उकल 02 अट्टल मोटार सायकल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत करून एकूण 5 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली मालाविषयी गुन्हयाची उकल करणे कामी …
-

राग आणि वादातून मेहुण्यावर चाकूने हल्ला…
Big9 News दारूच्या व्यसनापायी पत्नीशी सतत भांडण करणाऱ्या पतीने स्वतःच्या मेव्हण्यावरच चाकूने नाकावर गळ्यावर वार केल्याची घटना सोलापुरातील मोहोळ तालुक्यात घडली. नितीन सोनटक्के हा सतत पिऊन वाद घालायचा तो बुधवारी पिऊन आला आणि त्यांच्या दोघांमध्ये वादावाद निर्माण झाली त्या वादामुळे पत्नी मुलांना घेऊन माहेरी आली होती. यानंतर गुरुवारी सायंकाळी नितीन हा पत्नी राहत असलेल्या मेव्हण्याच्या…
-

एकाच रात्री दवाखाना, मेडिकल, बंद घरे फोडणारा अटकेत ; 64 तोळे सोने…
Big9 News सांगली गुन्हे शाखेची धडक कारवाई सांगली जिल्हयात एकाच रात्रीत सलग मेडीकल, हॉस्पिटल व बंद घराची कुलूपे तोडुन होणाऱ्या अव्हानात्मक चोरीच्या गुन्हयांबाबत मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना…






