Category: गुन्हे
-

Breaking | सोलापूर- बार्शीरोडवरील कॅनॉलमध्ये युवकाचा मृतदेह
सोलापूर बार्शी रोडवरील खेडपाटी जवळील कॅनॉल मध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.याच ठिकाणी एक दुचाकी दिसून येत आहे. आज रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी साधारण सव्वाआठच्या दरम्यान खेड पाटी जवळील टोलनाक्या परिसरात एक युवक आणि त्याची गाडी कॅनॉल मध्ये पडलेली आढळून आली. सदर व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. साधारण काळा शर्ट…
-

Breaking | मार्केट यार्डमध्ये सलग चार ते पाच फोडली दुकाने ; उचकटली पत्रे…वाचा सविस्तर.!
सोलापुरातील बाजार समितीमध्ये आज जवळपास सहा ते सात दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून व्यापारंमध्ये या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तांनी या भागामध्ये ग्रस्त वाढावी अशी मागणी यापूर्वी वारंवार व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. या आधीही श्री सिद्धेश्वर बाजार समिती येथे…
-

ब्रेकिंग | माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी …
माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी अटक न करण्याचे आदेश सोलापूर दि:- एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्म प्रकरणी आपणास अटक होईल या भीतीने माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर होऊन त्यांनी श्रीकांत यांस अटक न करण्याचे आदेश पारित केले.…
-

वेषांतर | पोलीस बनले ‘वारकरी’ ; तब्बल 75 कारवाया.. वाचा सविस्तर
आषाढी वारी बंदोबस्तात स्थानिक गुन्हे सोलापूर ग्रामीण पथकाची चमकदार कामगिरी श्री. क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भावीक येत असतात. सदर आषाढी एकादशी साठी श्री. ज्ञानेश्वर माउली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो भावीक पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात. सदर भावीकांच्या गर्दीमध्ये काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक देखील सामील होवून भावीकांच्या पैसे, मोबाईल,…
-

धक्कादायक | ‘सरळवास्तू’च्या चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या
Chandrashekhar Guruji Murder: ‘सरळवास्तू’च्या चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या; हल्लेखोर आधी पाया पडले, मग चाकूनं वार केले बंगळुरू: सरळवास्तूच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या झाली आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये दुपारी चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हॉटेलमध्ये कोणालातरी भेटायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला…
-

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ॲक्शन प्लॅन ; गृहमंत्र्यांचे आदेश
Big9News Network सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले. राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री श्री.पाटील यांनी…
-

मोहोळ |सुट्टी घालवून येताना कारचा भीषण अपघात ; 6 जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी
मोहोळ तालुका /प्रतिनिधी, सेलेरो कार व स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवार 23 मे रोजी मोहोळ तालुक्यातील पेनुर गावच्या शिवारात पंढरपूर पालखी मार्गावर घडली . इरफान नुरखाँ खान वय ४०, बीमजीर इरफान खान ३७, मुजाहिद इरफान आतार ३७, आफरीन मुजाहिद आतार २७, इनाया इरफान…
-

आयुक्तांचा action 4 | मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुलला लागली एमपीडीए
सराईत गुन्हेगार महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सतार शेख यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द. सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख वय ५४ वर्षे रा. केशव स्मृती झोपडपट्टी, रेल्वे लाईन, सोलापूर सध्या रा. नई जिंदगी, ज्योती किराणा दुकानाच्या पाठीमागे, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम,…
-

काळाचा घाला | घरी येत असताना तरुणीचा अपघातात जागीच मृत्यू
सोलापूर पुणे रोडवर मडके वस्ती भागात दुचाकीस्वार मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आज गुरुवारी सायंकाळी सदर घटना घडली. घरी येत असताना सोलापूर शहरातील बाळे भागातील मुलीचा दुर्दैवी अंत झाला. आज गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.MH 13 Dk 6109 या ऍक्टिवा गाडीचा नंबर आहे.Mh46 AR 6188 कंटेनरच्या धडकेत तिचा दुर्देवी अंत झाला.…
-

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
मुंबई : अमरावतीचे राणा दाम्पत्य (NAVNEET RANA, RAVI RANA)राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, आज त्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. या दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यावरच आज फैसला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय आमदार रवी राणा (RAVI RANA ) आणि खासदार नवनीत…
