Category: पर्यावरण
-
राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान
Big9 News महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण व जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांनी वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले. येथील इंडिया इंटरनेशनल केंद्रामध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात…
-
आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा
Big9 News आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
Big9 News मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मणिपूरमध्ये अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना…
-
कुटुंबासह गावी पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकरने मातीच्या चुलीवर जेवण बनवलं, मग…
Big9 News sachin tendulkar : फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, सचिन तेंडूलकर आणि त्याची पत्नी, मुलगी एका गावात पोहोचले आहेत. तिथं जाऊन ते जेवण बनवत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनला त्याची मुलगी आणि बायको कशा पद्धतीने मदत करीत आहेत हे पाहायला मिळत आहे. मुंबई : क्रिकेटचं ज्यावेळी नाव घेतलं जातं, त्यावेळी…
-
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करावा; खते व बी-बियाणे उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे –
Big9 News आगामी खरीप हंगाम लक्षात घेता पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेत करावा. बी बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिने सूक्ष्म नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विभागस्तरीय खरीप…