Category: क्रीडा
-
सर्वसामान्य जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन : सखाराम साठे
गावातील तळागाळातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यावर विश्वास दाखवून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन, असे मत सखाराम साठे यांनी व्यक्त केले. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सोलापूर जिल्हा सचिव सखाराम साठे (सर) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.…
-
पुन्हा ‘डीएस’च टायगर | बाळे प्रीमियर लीग दणक्यात ; रोहन ढेपे सर्वोत्कृष्ट खेळाडू
MH13 News Network बाळे गावातील खेळाडूंसाठी दरवर्षी प्रमाणे * BPL अर्थात बाळे प्रीमियर लीग* ही स्पर्धा डोणगाव येथील क्रीडा मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 60 खेळाडूंनी सहभाग 4 संघाच्या माध्यमातून घेतला होता.अंतिम सामना K.D Riders व DS टायगर या संघात झाला.डीएस टायगरने केडी रायडर्स वर दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्यात डीएस टायगरने नाणेफेक…
-
क्रीडाप्रेमींसाठी खुशखबर ; पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार
पुणे, दि. 25:- भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली. यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्याची क्रीडा…
-
‘बोम्मरिल्लू’मध्ये रमल्या पूर्व भागातील कन्या ; असं जपलं जातंय ‘घरकुला’शी नाते
महेश हणमे /9890440480 सोलापूर हा विविध जाती- धर्म पंथ तसेच वेगवेगळ्या संस्कृती जपणाऱ्या नागरिकांचा वैविध्यपूर्ण नटलेला जिल्हा आहे. सोलापूर शहरातील पूर्व भागात पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. या भागातील नागरिक मोठ्या उत्साहाने तेलुगु संस्कृतीची जोपासना करतात. दिवाळीच्या कालावधीत तेलगू संस्कृतीतील बोम्मरिल्लू अर्थात भातुकलीचा खेळ मोठ्या उत्साहात मांडला जातो. पूर्वभागातील कन्या या खेळामध्ये चांगल्याच रमलेल्या…
-
बातमीचा इम्पॅक्ट | आयपीएल सट्टा बाजाराच्या उडवल्या दांड्या ; क्राईम ब्रँचची धडाकेबाज कारवाई आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
विशेष प्रतिनिधी /सोलापूर सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित होत आहे.त्याची दखल घेऊन शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रांचने धडाकेबाज कारवाई करून आयपीएल कंपनीच्या दांड्या उडवल्या आहेत .परराज्यातील असलेलं कनेक्शन ट्रॅक लावून गुन्हे शाखेने उध्वस्त केले. पण यातील मुख्य सूत्रधार अजून जाळ्यात अडकले नाहीत.प्लेयर…
-
सोलापुरात बॅडमिंटन,जलतरण खेळास परवानगी
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश केले जारी सोलापूर,दि.05: बंदीस्त जागेतील (इनडोअर गेम्स) जलतरण, बॅडमिंटन, स्क्वॅश, नेमबाजी इत्यादी खेळांना आजपासून परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनामध्ये काही बदल केले आहेत. त्यानूसार 14 ऑक्टोबर 2020 चे प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून त्यामध्ये सुधारीत…
-
सुवर्ण झेप | दिव्यांग सुयशची प्रेरणदायी कहाणी
सोलापूर जिल्ह्यातील सुयश जाधव यांस भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सन २०२० च्या अर्जुुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश. . . करमाळा तालुक्यातील पांगरे हे गाव. याच गावातील सुयश नारायण जाधव यांची गोष्ट. वडील व्यवसायाने शिक्षक आणि राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूही. नोकरीच्या निमित्ताने ते माळशिरसमधील वेळापूर येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये…