Category: तंत्रज्ञान
-
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी ; सविस्तर माहिती
—
by
in अर्थ/उद्योग, आरोग्य, कला/संस्कृती, कृषी, क्रीडा, गुन्हे, तंत्रज्ञान, न्यायालय, पर्यटन, पर्यावरण, प्रशासकीय, मनोरंजन, महिला, राजकीय, व्हिडिओ, शिक्षण/करिअर, सामाजिकब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी मुंबई दि.13 – राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील…
-
आता मोबाईल वॉलेटद्वारे ATM मधून असे काढता येणार पैसे
दि.10 : ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. कोरोना सारख्या उद्भवलेल्या परिस्थितीनंतर तर डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. भारतात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) या क्षेत्रातील नवीन पद्धतींना मान्यता देत आहे. यामुळे ग्राहकांना अगदी सहजपणे आर्थिक व्यवहार करणं शक्य होऊ लागलं आहे. अलिकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण (Monetary Policy) जाहीर केलं,…
-
इलेक्ट्रिक बस सोलापूर- पुणे आणि विजापूर मार्गावर धावणार
सोलापूर,दि.३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यभरातील विविध मार्गांवर इलेक्ट्रॉनिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. डिझेलचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि एस. टी.ला फायद्यात आणण्यासोबतच प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा एसटी महामंडळाचा उद्देश आहे. सोलापुरातून दोन मार्गांवर इलेक्ट्रॉनिक बस सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी एस. टी. महामंडळाने नुकतेच टेंडर मागविले आहे. एस. टी. महामंडळाकडून राज्यभरात…
-
‘त्या’ ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Big9 News Network सध्याला मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सोशल मीडियावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आवाज माझा नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर…
-
२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात ई-ईपिक वाटपाचा प्रारंभ
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सोमवार दि. 25 जानेवारी रोजी राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दि.25 जानेवारी रोजी राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरु करणार असून मतदारांना त्यांचे मतदार…
-
तांडव वेब सिरीजचे पोस्टर जाळत हिंदू संघटनांकडून निषेध
हिंदू देवी देवतांचे विटंबना करून सनातन हिंन्दू धर्म संस्क्रूतीच्या विरोधी क्रुत्या करणार्या तांडव वेब सीरीजमधल्या सैफ अली खान व त्याच्या सोबतील इतर सहकलाकाराच्यां विरोधात सोलापूरात अक्कलकोट रोड मल्लीकार्जून नगर रिक्षा स्टाफ येथे निदर्शने करण्यात आली. हिंदू-रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अप्पू कडगंची यांच्या नेत्रूत्वखाली निषेधार्थ मोर्चा काढून तांडव वेब सीरीजचे पोस्टर जाळण्यात आले. हिंदूंच्या भावना…
-
व्हॉट्सअॅप वि सिग्नलः आम्हाला नुकताच मिळाला आपला नवीन नंबर 1 पुरावा येथे पहा…
व्हॉट्सअॅप वि सिग्नलः व्हॉट्सअॅपने आपल्या गोपनीयता धोरणाबाबत मतभेद निर्माण केल्यानंतर जगभरातील वापरकर्त्यांनी सिग्नलकडे वळून त्यांचा मेसेंजर अॅप स्विच करून निराशा व संताप व्यक्त केला.व्हॉट्सअॅपने आपले नवीन गोपनीयता धोरण जाहीर केल्यानंतर लवकरच अनेक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपवर केवळ टीका केली नाही तर त्यांची खाती हटवून अन्य मेसेजिंग अॅप्सवर जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर, या छोट्या…
-
Jio च्या ग्राहकांसाठी 1 जानेवारीपासून सर्व कॉल मोफत
दि.31: Jio ग्राहकांसाठी नवीन वर्षांपासून सर्व नेटवर्कवर कॉल मोफत असणार आहेत. यापूर्वी इतर नेटवर्कसाठी ठराविक प्लॅनवर, ठराविकच कॉल मोफत देण्यात आले होते. वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसोबत स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या Jioनं आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात खास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स jio पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात एक सेवा सुरू करत आहे. Jio ने 1…
-
पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास सव्वाशे वर्षे पूर्ण
ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. रुळावरून धावणारी आगगाडी स्टेशनमध्ये येत आहे…
-
अभिमानास्पद | ग्रीन कॅम्पस बनली ‘शान’; ‘या’ विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन जाहीर
सोलापूर, दि.15- इंडोनेशिया विद्यापीठाच्या पुढाकारातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या जागतिक स्तरावरील शाश्वत पर्यावरणपूरक ग्रीन कॅम्पसबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मानांकन जाहीर झाले आहे. या मानांकनामुळे जागतिक स्तरावर सोलापूरचे नाव झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस हिरवाईने नटले आहे. हजारो वृक्ष-वेलींनी हा सुंदर परिसर बहरलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक,…