Category: सामाजिक
-
धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
Solapur – आज शनिवारी पहाटे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की… आनंद मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून सेवेत होते. त्यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले असल्याची माहिती…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज ३५६ तक्रारींचे निराकरण
Big9 News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात बोरिवली पश्चिम आर मध्य व आर उत्तर वॉर्ड येथे आज २७२९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकीच ३५६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारीदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी…
-
महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा
Big9 News महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये कलम 11 च्या पोटकलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित सनदी लेखापाल…
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी
Big9 News केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा…
-
रोमांच हर्ष… चित्तथरारक. लाठीकाठी… युद्ध कला मोफत प्रशिक्षण शिबिराची समारोप सांगता…
—
by
Big News सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 14 मे ते 17 मे 2023 रोजी होम मैदान येथे मोफत लाठीकाठी युद्ध कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, यामध्ये 75 शिबिरार्थीने सहभाग नोंदविला. आधी जिजाऊ घडली, तर अनेक शिवबा घडतील. अशा विचारांची आदर्श मनात बाळगून माताभगिनीं मोठ्या…
-
कर्नाटकात काँग्रेसला एकहाती सत्ता ; माढ्यात जल्लोष
Big9 News कर्नाटकामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला पराभूत करत कर्नाटकाच्या जनतेने काँग्रेसला एक हाती सत्ता दिल्याने. माढ्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस नेते दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी वेदांत भैय्या साठे,पाणी पुरवठा सभापती नितीन(नाना)साठे, नगरसेवक…
-
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सुरू असलेल्या दिनांक 14 मे ते 17 मे लाठीकाठी युद्ध कला प्रशिक्षण शिबिर
Big9 News सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्यातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 14 मे ते 17 मे 2023 यादरम्यान मोफत लाठीकाठी युद्धकला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर होम मैदान या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा ते आठ च्या दरम्यान देण्यात येत आहे या प्रशिक्षण शिबिराचा आज दिनांक 14 मे रोजी पहिला दिवस पहिल्याच दिवशी 70…
-
लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध ! – अधिवक्त्या मणी मित्तल
—
by
Big9 News लव्ह जिहाद’ या संवेदनशील विषयावर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बनवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन केले पाहिजे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने ‘द केरला स्टोरी’वर बंदी घातली. साम्यवादी आणि मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्या या राज्य सरकारांना न्यायालयाने याविषयी फटकारल्यावरही हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला यांनी ठेच पोचवली. या राज्यात चित्रपटावर बंदी जरी घातली असली, तर…
-
पाऊस कमी आल्यास आकस्मिक उपाययोजनेसाठी सज्ज राहा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
—
by
Big9 News हवामान खात्याच्या अंदाजानुसार या हंगामात पाऊस कमी आल्यास पीकपद्धतीत बदल व अन्य उपाययोजनांच्या पर्यायासाठी प्रशासनाने तयार असावे, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे आयोजित नागपूर जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या…
-
सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा : मनसेच्या वतीने निषेध आंदोलन
Big9 News आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुंभकर्णाच्या झोपी गेलेल्या निगरगट्ट महापालिका प्रशासनाला जागी करण्यासाठी सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा आठ दिवसाआड होणारा अवेळी पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी देऊन सोलापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील विविध विषयाला धरून उपरोक्ष हार बनवून महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारास घालून…