Category: सामाजिक
-
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना कार्यान्वित
Big9 News सोलापूरातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने *हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. अक्कलकोट शहरात नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ येथे आपला दवाखान्याचे जिल्हास्तरीय उद्घाटन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते तर प्रमुख उपस्थिती मुख्य…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १०१ तक्रारींचे निराकरण
Big9 News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 101 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक…
-
थॅलेसिमिया’ आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास नियंत्रण शक्य – डॉ. मधुकर गायकवाड
Big9 News थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक विकार आहे जो शरीरातील हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम करतो. हा आजार झालेल्या रूग्णांनी वेळीच औषधोपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येते, अशी माहिती जे.जे रुग्णालय मुंबई येथील औषध वैद्यकशास्त्राचे पथक प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. जागतिक थॅलेसीमिया दिवस दरवर्षी 8 मे…
-
सोलापुरात ४५७ महिलांनी मोफत पाहिला *’द केरला स्टोरी’ चित्रपट*
Big9 News भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव समर्थ बंडे आणि सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांच्या वतीने ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट महिलांना मोफत दाखविण्यात आला. यावेळी सोलापुरातील महिलांनी व कॉलेज तरुणींनी चित्रपट पाहण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद दाखवला. गुरुवारी हा चित्रपट पाहण्यासाठी एकूण…
-
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते
Big9 News शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना छत्रपती संभाजी महाराज चौक येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बरडे साहेब, राजन भाऊ जाधव,श्रीकांत बापू डांगे, चेतन मेंबर नरोटे,श्रीकांत भाऊ घाडगे, नागेश भाऊ खरात, जयवंत भाईजि सलगर, माऊली दादा पवार,मतीनजी बागवान,मनीष…
-
औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Big9 News आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक आदर्श विवाह सोहळा आज औसा येथे होत आहे. आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा विवाह अत्यंत भव्यदिव्य करून आदर्श निर्माण केला आहे. इतर लोकप्रतिनिधींनी आ. पवार यांचा आदर्श घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळे दिमाखात होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आमदार…
-
एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक संकलनास प्राधान्य द्यावे
Big9 News राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे अशा पात्र शिधापत्रिकाधारकांचे बँक खाते क्रमांक संकलनाच्या कामास प्राधान्य द्यावे, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. तसेच शिधापत्रिकांना आधार क्रमांक संलग्न करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण…
-
रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे :अधिकाऱ्यांना सूचना
—
by
Big9 News छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहेआहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत असून राज्य शासन करत असलेल्या तयारीत शिवप्रेमींना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि…
-
वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत
Big9 News छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. श्री. मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृश्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला. श्री.मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीयन…
-
अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Big9 News अप्रमाणित कृषी निविष्ठा (बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्या विरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी 5 ते 10 वर्ष लागत असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सदर खटले त्वरित निकाली काढण्यासाठी शीघ्र कृषी न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर…