Category: Uncategorized
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ६० कोटींचा निधी वितरित
Big9 News भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटी रुपये इतका निधी शासनाकडून आज दिनांक 12 मे 2023 रोजी वितरीत करण्यात आलेला आहे. समाज कल्याण आयुक्तालयाकडून हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. मागासवर्गीय मुलामुलींना उच्च शिक्षण घणे सुकर व्हावे यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. राज्यात 441 ( मुले- 229 व …
-
अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री
Big9 News केंद्र आणि राज्य शासन सहकार खात्यामध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे काम करीत आहे. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. दादरमधील स्वामी नारायण मंदिराच्या योगी सभागृहात आयोजित को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन,मुंबईचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत…
-
मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार – पालकमंत्री दीपक केसरकर
Big9 News मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने या समस्येवर उपाययोजना करून रहिवाशांना दिलासा द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्ड मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या…
-
सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत…
Big9 News भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले. …
-
विद्युत तारेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू
Big9 News बीड तालुक्यातील बाळापूर येथे घरासमोरच्या विद्युत तारेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली. बाबासाहेब सुरवसे, सुरेश सुरवसे, आणि अशोक सुरवसे या मृत व्यक्तींची नावे आहेत. बीडमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे विजेच्या खांबावरची तार तुटून पडली होती. यावेळी मध्यरात्री सुरवसे कुटुंबियांचे कपडे वाळत घालण्याच्या वायर पर्यंत…
-
शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?
Big9 News राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय केली घोषणा? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केला. पुढे ते असेही म्हणाले की, कुठं थांबायचं मला कळतं…
-
सक्षम विद्यार्थी घडवून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचाय!
Big9 News विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असेल तर ते अधिक सक्षम घडतात. या सक्षम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचा आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. बांदा येथील शाळा क्रमांक 1 मध्ये पहिले पाऊल शाळा पूर्व मेळाव्याचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्रकल्प संचालक कैलास…