MH13 News Network
सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचारी आज तिसरे दिवशी आक्रमक पवित्रा घेत थाळीनाद करीत जुनी पेन्शन बरोबर कंत्राटी कर्मचारी यांना कायम करा चा एल्गार देणेत आला.
जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या नावाने थाळी नाद करणेत आला. गोलाकार करून थाळीवर चमचा आपटून त्या समितीच्या निषेध करण्यात आला. वेतन त्रुटी दूर करा. गेल्या २० वर्षापासून सेवेत कार्यरत असलेल्या पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा कक्षातील कर्मचारी व बीआरसी व सीआरसी यांना कायम करा. इतर सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम करा. अशा घोषणा देत …मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती द्या. , वेतन त्रुटी दुर करा , जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या आवारात आज शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा तिसरा दिवस पाळण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव, विवेक लिंगराज, नागेश पाटील, अविनाश गोडसे, संतोष जाधव, दिनेश बनसोडे, भिमाशंकर कोळी,लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, संतोष शिंदे, सचिन घोडके, सचिन पवार, रफीक मुल्ला, सिद्धाराम बोरूटे , रणजीत घोडके, गुरु रेवे, चेतन वाघमारे, श्रीकांत धोत्रे, महेश सुतार, चेतन भोसले, बसवराज डमडमे , कृष्णा आध८राव, इराणा तम्मेवार, विजय हराळे,एमहिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर, राजश्री कांगरे, भारती चव्हाण, सुनिता भुसारे, फर्जाना शेख, सुचिता जाधव, अश्विनी घोडके, अंजली पाटील, श्रीमती रांजणे, काळे , मंजिरी घोडके, छाया क्षीरसागर, अर्चना निराळी अनिता तुपारे, अंजली पेठकर, ज्योती लामकाणे, श्रीमती पंगुलवाडे, ,अनुपमा पडवळे, नंदा तरटे, क्षमा तांबोळी, रेखा राजगुरू, स्वपर्णिका लिंगराज, लक्ष्मी शिंदे, अंजली पेठकर, भारती उमराणी, अश्चिनी भोसले, श्रीमती केत,भारती धुमाळ, उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागास वर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविघ मागण्यांचा आक्रोश करणेत आला.
गोलाकार पध्दतीने उभे राहून कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करणे साठी नेमणेत आलेल्या समितीची नावाने थाली नाद आंदोलन करणेत आले. थाळी नाद आंदोलन करीत महिला व पुरूष कर्मचारी पुनम गेटवर आंदोलन स्थळी आले.
शासनाने मेस्मा चा बडगा दाखविलेमुशे कर्मचारी यांचे मध्ये संतापाची लाट होती.
जुनी पेन्शन साठी
जागरण गोंधळ ..!
शासनाला जाग येणेसाठी पुनम गेट वर शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे वतीने जागरण गोंधळ करणेत आले. कडबा उभा करून..कपाळी हळद लावून संभळाचे तालावर नाचत जागरण गोंधळ करणेत आला. आई तुळजा भवानी यांचे सह सर्व देवी देवतांना साकडे घालून जुनी पेन्शन व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करणेची मागणी करणेत आली. माजी आमदार आडम मास्तर यांनी १ लाख रूपये आंदोलना साठी आर्थीक मदत केलेबद्दल कर्मचारी यांचे वतीने स्वागत करणेत आले.या प्रसंगी बाबासाहेब इंगळे, राजकुमार पांडेकर, विजय विजापुरे, दिलावर मनियार, मल्लिकार्जून हुनरे, महोदय बनसोडे, प्रकाश चव्हाण, राजु कय्यावाले, इंदापुरे, अविनाश लोंढे, धनंजय माळवे, आशा कसबे, संध्या गावडे, राम शिंदे, किरण काळे, प्रशांत संपे, मनिष सुरवसे, महेश जेटीथोर, प्रसाद सोनवणे, नरेश बोनाकृती, ज्योतीराम शिंदे, संतोष दिक्षीत , बसवेश्वर मोटे, सुरज देवदास, संजय कांबळे, सटवाजी होटकर, शंकर जाधव, अमर रिजोरा, उमेश कोळी, विशाल गावडे, अमर भिंगे यांचेसह पदाधिकारी यांचेसह पदाधिकारी यांचेसह कर्मचारी