Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी राजीव निवतकर  यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी मुंबई शहराच्या अपर जिल्हाधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी (करमणूक कर) रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कल्याण पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *