स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सव आझादी का
15 ऑगस्ट दिनी सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक येथे दादाई बहुउद्देशीय समाज सेवी संस्थेच्या वतीने सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.
त्यावेळी दादाई संस्थेचे आधारस्तंभ नारायण जाधव ,संस्थापक युवराज नारायण जाधव, प्रकाश गायकवाड, विजय जाधव, निशांत गायकवाड सुनील जाधव ,अंबादास गायकवाड, बालाजी जाधव, परशुराम जाधव, किसन जाधव, सुरेश गायकवाड, भारत गायकवाड ,अनिल जाधव, लक्ष्मण गायकवाड, राघवेद्र जाधव, विनायक गायकवाड, शिवाजी जाधव, कुणाल जाधव, विवेक जाधव, सागर गायकवाड, गणेश जाधव, अंजना जाधव, अर्चना जाधव, सविता गायकवाड, यल्लुबाई गायकवाड आदिच्या उपस्थितीत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला