Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

राज्यातील राजकारणात ऐतिहासिक बंड करून सत्ता मिळवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सद्यस्थितीत देश पातळीवर चर्चेचा विषय ठरले आहेत. आज रविवारी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री पंढरपूर येथे विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आले होते. तेव्हा शिंदे यांच्या चार पिढ्यांनी एकत्रित श्री विठ्ठलाची महापूजा केली. हा एक अनोखा विक्रम असल्याची चर्चा रंगत आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या चार पिढ्यांनी श्री विठ्ठलाची महापूजा केली.

 

#pandharpur #EknathShinde #आषाढीएकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *