Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

शिवछत्रपती बहुउद्देशीय व सामाजिक संस्था संचालित हिंदु रक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते .यामध्ये गरजूंसाठी नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले.कोरोना काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी –

सोलापूर महापालिकेचे नगरसेवक सुनिल (भाऊ) कामाठी, उद्योजक महेश ठाकरे ,धोडांप्पा तोरणगी ,गणेश चवटे ,नारायण माशळकर , रामदास मगर, राजेद्र कलंत्री , संजय पारवे ,नागेश घोरपडे ,अनिल नंदी, विशाल कोळी, नितीश कोळी
संस्थापक गणेश माळी, उत्सव अध्यक्ष गणेश कुर्ले,
उपाध्यक्ष – अक्षय वाघे व विठ्ठल जगताप
खजिनदार : सुनिल नंदी, सचिव स्वप्नील सावंत यांच्यासह
असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि.१६ फेब्रुवारी रोजी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप व तसेच मोफत नेञ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवरायांच्या कार्याचे चे स्मरण करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती हिंदू रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *