Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9News Network

मशरूम गणपती मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पंचामृत अभिषेक सुवर्णालंकार पूजा ध्वजारोहण नित्य आरती अथर्वशीर्ष महाआरती जन्मोत्सव गुलाल पाळणा तसेच सर्व महिला व पुरुष भाविकांना शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे पोलीस निरीक्षक अरुण फुगे साहेब सौ संगीता ताई जोगधनकर मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजूहौ शेट्टी पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप महाआरती करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले मशरूम गणपती च्या वतीने जो महाप्रसाद व रक्तदान शिबिर कार्यक्रम महत्त्वाचे व काळाची गरज आहे पोलीस निरीक्षक अरुण घुगे साहेब यांनी आपले मत मांडताना गणपत मंदिराच्या समितीकडून कोरोणाचे नियम पाळून सोशल डिस्टंसिंग व महाप्रसादाचा लाभ हा मंदिरात न देता त्यांना पार्सल प्रसाद देण्यात आला हे एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबविलेला आहे.

त्यांच्या या उपक्रमाचे मी स्वागत करतो भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी सर्व सोलापूर जिल्ह्यातील भाविकांना सुख समृद्धी आरोग्य लाभो तसेच हे कोरोणाचे संकट दूरहोवो अशी श्री मशरूम गणपती चरणी प्रार्थना केली यावेळी होमहवन श्री व सौ सविता सुनील देशमुख श्री व सौ माया बसवराज करपे या वेळी पाच ते सहा हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला या वेळी मशरूम गणपती भक्त मंडळाचे सदस्य अमोल तांबे ईश्वर पतंगे योगेश कुंदुर विषाल सुरवसे गणेश हौशेट्टी दीपक देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *