सोलापूर शहर जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साठले.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणि सभामंडपात काल रात्रीपासून झालेल्या पावसाने परिसर जलमय झाल्याचे दिसून आले.