Big9news Network
सोलापुरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बेशिस्त वाहनधारकांवर त्याच सोबत नियमाप्रमाणे कागदपत्रे नसलेल्या या गाड्यांवर जोरात कारवाई जोरात आहे. शहरातील जवळपास सहा ते सात ठिकाणी वाहतूक शाखेच्या वतीने चेकिंग सुरू आहे.
आज मंगळवारी शहरातील काही भागांमध्ये पोलिसांकडून हेल्मेट, वाहनांची कागदपत्रे, रिक्षाचालकांचे गणवेश याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नो फाईन डे ही अभिनव संकल्पना राबवली यामध्ये वाहनधारकांना प्रबोधन आणि समुपदेशन करण्यात आले होते. दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याबाबत सुद्धा प्रशासनाच्या वतीने माहितीपत्रके वाटण्यात आली.
रस्त्यावर यमदूत आणि आणि शाळकरी मुलांच्या मदतीने प्रबोधन करण्याचे काम करण्यात आले होते.
Leave a Reply